स्वतंत्र विदर्भासाठी विदर्भ जनआंदोलन समितीचं आंदोलने आज नागपुरात आंदोलन केलं. यावेळी रेल्वे रोखण्याचाही आंदोलकांनी प्रयत्न केला.