Nagpur : प्रचार साहित्याच्या दुकानात फारशी लगबग नाही, पक्षांनी उमेदवारी जाहीर न केल्यानं गर्दी नाही

Continues below advertisement

Nagpur : प्रचार साहित्याच्या दुकानात फारशी लगबग नाही, पक्षांनी उमेदवारी जाहीर न केल्यानं गर्दी नाही
सध्या राज्यात भाजप वगळता अन्य पक्षांनी आपली उमेदवारी जाहीर केली नसल्याने प्रचार साहित्याच्या दुकानात म्हणावी तशी गर्दी किंवा लगबग पाहायला मिळत नाही. मात्र नागपुरात नितीन गडकरी, रामदास तडस यांच्यासह प्रतिभा धानोरकर आणि संजय देशमुख यांनी डमी प्रिंट छापून घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूरमधून उमेदवारीचा दावा केला आहे. त्यामुळे डमी प्रिंट  पक्षाच्या आदेशाने तर छापून घेतलेल्या नाहीत ना असा प्रश्न विचारला जात आहे. सध्या प्रचार साहित्याच्या दुकानात काय चित्र आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी....

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram