Nagpur : डॉक्टर नसल्यानं नर्स आणि कम्पाऊंडरकडून रुग्णांवर उपचार, प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकार

Nagpur : डॉक्टर नसल्यानं नर्स आणि कम्पाऊंडरकडून रुग्णांवर उपचार, प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकार
नागपुरात महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक ठिकाणी डॉक्टर नाहीत, तर जिथे डॉक्टर आहेत तिथे ते पूर्ण वेळ बसत नाहीत अशी विदारक परिस्थिती आहे. शहीद चौकावरील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले दोन महिने डॉक्टर नाहीत. त्यामुळे नर्स आणि कम्पाऊंडरच्या माध्यमातून उपचार केले जात आहे. एबीपी माझाने या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन परिस्थिती पाहिली, तेव्हा गेले दोन महिने नर्स आणि कम्पाऊंडरच रुग्णांना औषध देत असल्याचे सत्य समोर आले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola