Nagpur Police : नवनियुक्त पोलीस आयुक्त IPS Ravinder Singal यांनी घेतली गुन्हेगारांची परेड
abp majha web team
Updated at:
08 Feb 2024 07:33 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNagpur Police : नवनियुक्त पोलीस आयुक्त IPS Ravinder Singal यांनी घेतली गुन्हेगारांची परेड
गुन्हेगारीला वचक बसावा यासाठी आता पोलीस प्रशासन चांगलंच अॅक्शन मोडवर आलंय. पुण्यापाठोपाठ नागपुरातही सराईत गुन्हेगारांची परेड करण्यात आलीय. नागपूरचे नवनियुक्त पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी गुन्हेगारांची परेड घेत चांगलीच तंबी भरली. जवळपास ३१७ गुन्हेगारांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांना समजही यावेळी देण्यात आली.