Nagpur MVA Sabha : महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला पोलिसांची परवानगी

Continues below advertisement

Nagpur MVA Sabha : महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला पोलिसांची परवानगी

महाविकास आघाडीची रविवार, १६ एप्रिलला नागपूरमध्ये वज्रमूठ सभा होणार आहे. या सभेसाठी दर्शन कॉलनीमधल्या मैदानाची निवड करण्यात आलीे. पण हे मैदान रहिवासी परिसरात असून, या परिसरात रुग्णालयही आहे. तसंच वृद्ध नागरिक आणि लहान मुलांना ध्वनिप्रदूषणाचा त्रास होऊ शकतो. खेळाच्या मैदानात होणाऱ्या सभेमुळं खेळाडूंचीही गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळं महाविकास आघाडीच्या सभेला परवानगी देऊ नये अशी मागणी याचिकेतून करण्यात आली होती. मात्र पोलिसांनी आता या सभेला परवानगी दिली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram