Nagpur : विधीमंडळ इमारतीसमोर दुचाकींना प्रेवेश नाही, नागपूर पोलिसांचा निर्णय ABP Majha
Continues below advertisement
नागपूर विधीमंडळा समोरच्या रस्त्यावरून एकही दुचाकी जाणार नाही, नागपूर पोलिसांचं नवीन फर्मान, सुरक्षा पास असूनही विधीमंडळ कर्मचाऱ्यांना एन्ट्री नाही, पोलिसांच्या फर्मानाचा अनेकांना मनस्ताप
Continues below advertisement