Nagpur Police आयुक्तांकडून 15 कर्मचाऱ्यांचं निलंबन; सतत गैरहजर, अनियमित पोलिसांवर कारवाई

नागपूर : ड्युटीवर सतत गैरहजर राहणाऱ्या आणि वारंवार सीकलिव्ह घेऊन गैरहजर राहणाऱ्या 15 पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्तांनी निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. हे कर्मचारी सतत अनुपस्थित राहत असल्यामुळे त्यांच्या कामाचा भार दुसऱ्या कर्मचाऱ्यांवर यायचा. म्हणून या कर्मचाऱ्यांचा अनुपस्थित राहण्याच्या कारणांचा आढावा घेत आयुक्त अमितेशकुमार यांनी ही कारवाई केली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola