Nagpur Pink Dosa : हेल्दी, कुरकुरीत, यम्मी; नागपुरातील पिंक डोसा खाल्ला का?
Continues below advertisement
नागपूरच्या एका तरुणाने पिंक कलरचा डोसा तयार केलाय.. या डोश्याला पिंक रंग आणण्यासाठी श्यामल मेश्राम या तरुणाने गाजर आणि बिटरूटच्या रसाचा वापर केलाय.. कसा आहे हा पिंक डोसा याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी.
Continues below advertisement