Nagpur शहरातील 75 टक्के पेट्रोल पंप कोरडे ठाक; पोलीस सुरक्षेत पेट्रोल टँकर्स डेपोमधून बाहेर

Continues below advertisement

नागपूर शहरातील ७५ टक्के पेट्रोल पंप कोरडे ठाक झाले आहेत आणि आज रात्रीपर्यंत उर्वरित २५ टक्के पेट्रोल पंप ही कोरडे होण्याची भीती आहे. विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमित गुप्ता यांनी माहिती दिली. तर दुसरीकडे प्रशासनाकडून पोलीस सुरक्षेत पेट्रोल टँकर्स डेपोमधून आवश्यक ठिकाणी पाठवण्याचे प्रयत्न केले जात आहे.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram