Nagpur : नागपुरात ट्रकने दोन मुलींना चिरडलं, संतप्त जमावाने ट्रक पेटवला ABP Majha
Continues below advertisement
Nagpur : नागपुरात ट्रकने दोन मुलींना चिरडलं, संतप्त जमावाने ट्रक पेटवला ABP Majha
नागपूरच्या बिडगाव इथं कचऱ्याच्या डम्परनं बहीण भावाला चिरडलं. संतप्त जमावानं टिप्पर पेटवला.
Continues below advertisement