Nagpur : नागपूरमध्ये उघड्यावर मद्यपान करणाऱ्या उपद्रवींवर कारवाई कधी?
रजत वशिष्ट, एबीपी माझा, नागपूर
Updated at:
28 Mar 2023 09:53 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपूर शहरात गंभीर गुन्हे दिवसागणिक वाढताना दिसत आहेत, त्यामुळेच दुर्दैवाने नागपूरला क्राईम कॅपिटल म्हणून देखील ओळख मिळालीये.. नागपुरातील गुन्हेगारीमागे नशेखोर आणि मद्यपी एक प्रमुख कारण असल्याचं सांगत पोलीस नेहमीच हात झटकत असल्याचं समोर आलंय.. आता तर रस्त्यावर सर्रासपणे मद्यपान करणाऱ्याविरोधात नागपूर पोलीस काहीच कारवाई करत नसल्याचं उघड झालंय... नागपूरातील अनेक रस्त्यांवर मद्यपी सर्रासपणे मद्यपान करतात... स्वावलंबी नगर, प्रताप नगर, त्रिमूर्ती नगर अशा वेगवेगळ्या भागात हेच चित्र पाहायला मिळतं... त्यामुळे त्या परिसरातील महिलांना आणि तरुणींना अनेक त्रासांना सामोरं जावं लागतंय..