Nagpur Pench Forest : हे काश्मिर नाही! ही दृश्य आहेत नागपूरची, पेंच जंगला मोठ्याप्रमाणात गारपीट

Continues below advertisement

आपण ही दृश्य पाहताय ती हिमालय किंवा काश्मिरची नसून आपल्या नागपूरातील आहेत...काल पेंच जंगल आणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्य़ा प्रमाणात गारपीट झाली, अक्षरश: गारांचा खच येथे पडला होता..नागपूर शहरासह काटोल, कळमेश्वर, रामटेक, मौदा या ठिकाणी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. पेंच अभयारण्याच्या सिल्लारी तसेच खुरसापार परिसरातही गारपीट झालीय...

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram