Nagpur : शिवभोजन थाळी केंद्रावरुन उद्धव ठाकरेंचे फोटो हटवा, पंडित दीनदयाळ प्रतिष्ठानची मागणी
abp majha web team
Updated at:
19 Oct 2023 05:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवभोजन थाळी केंद्रावरुन उद्धव ठाकरेंचे फोटो हटवा, नागपूरमधील पंडित दीनदयाळ प्रतिष्ठानची मागणी. महाराष्ट्र शासनाच्या योजनेवर विद्यमान मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे फोटो असणे आवश्यक, पंडित दीनदयाळ प्रतिष्ठानचं मत.