Nagpur Panchayat Samiti Result : पंचायत समिती निवडणुकांत भाजपला धक्का, 13 तालुक्यात उडाला धुव्वा
abp majha web team
Updated at:
15 Oct 2022 07:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभाजपचा गड म्हणवल्या जाणाऱ्या नागपुरातच भाजपला धक्का बसलाय, नागपूर जिल्ह्यात भाजपला पंचायत समिती सभापती आणि उपसभापतीच्या निवडणुकांमध्ये मोठा धक्का बसलाय. १३ तालुक्यांमध्ये भाजपचा कुठल्याही पंचायत समितीत सभापती होऊ शकला नाही, तर अवघ्या दोन पंचायत समितीत उपसभापती झालेयत... शिंदे गटाचा मात्र एक उपसभापती झालाय.