
Nagpur : Truck Drivers च्या संपात आता OLA - UBER चे चालकही सहभागी, वातावरण चिघळलं
Continues below advertisement
नागपुरात ट्रक आणि टँकर चालकांच्या संपामध्ये आता टॅक्सी चालक, ओला-उबर चालकही उतरले आहेत. त्यामुळे एका बाजूला चर्चेतून संपाबाबत तोडगा निघावा तसंच ट्रक आणि टँकरद्वारे होणारा अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा पूर्ववत व्हावा, यासाठी सरकार प्रयत्न करत असतानाच, टॅक्सी, ओला-उबरच्या माध्यमातून होणाऱ्या प्रवासी वाहतुकीचंही संकट निर्माण झालं आहे.
Continues below advertisement