Nagpur Mobile School : फिरती शाळा! नूतन भारत विद्यालयाचा गरीब विद्यार्थ्यांसाठी स्तुत्य उपक्रम
Continues below advertisement
नागपूर : कोरोनाच्या संकटामुळे सध्या सर्वच शाळा ऑनलाइन शाळेवर भर देत असताना नागपूरमधील झोपडपट्ट्यांमध्ये अनोखी शाळा भरत आहे. गरीब विद्यार्थ्यांची ऑनलाइन शिक्षणाबद्दलची मर्यादा आणि अडचणी लक्षात घेऊन नागपूरच्या नूतन भारत शाळेने मोबाईल (फिरती) शाळा आपल्या दारी हे अनोखे उपक्रम सुरू केले आहे.
Continues below advertisement