Nagpur Corona Update | नागपुरातील आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर; आरोग्य कर्मचाऱ्यांचा तुटवडा
Continues below advertisement
Nagpur Corona Update | नागपुरात कोरोनाचा कहर सुरु असताना इथली आरोग्य यंत्रणा मात्र व्हेंटिलेटरवर असल्याचं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. इथले डॉक्टर, नर्ससह आरोग्य कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे.
Continues below advertisement