Nagpur नागपूरच्या निलडोह गावात तृतीयपंथाची गुंडगिरी! घरात शिरुन सामानाची तोडफोड
रजत वशिष्ठ, एबीपी माझा
Updated at:
18 Aug 2021 03:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपूरच्या निलडोह गावात तृतीयपंथीयांनी धिंगाणा घातलाय. या तृतीयपंथीयांनी नागरिकांच्या घरात घुसून तोडफोड केली. एका गृहस्थानं पैसे दिलं नाही म्हणून हा वाद झाल्याचं कळतंय. सोमवारच्या वादानंतर काल सकाळी १० वाजता १५ ते २० तृतीयपंथीयांच्या टोळीनं त्या व्यक्तीच्या घरी जाऊन महिलेला आणि मुलाला जबर मारहाण केली. घरातील टीव्ही, फ्रीज आणि इतर वस्तूंचीही तोडफोड केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर फौजफाटा घेऊन पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि सर्व तृतीयपंथीयांना ताब्यात घेतलं.