Nagpur News : नागपुरात 11 वर्षीय मुलाची गळफास घेत जीवन संपवलं

Continues below advertisement

नागपूरच्या हिंगणा तालुक्यातील डिगडोह येथे एका ११ वर्षीय बालकाने घरातल्या खोलीतच पंख्याला ओढणी बांधून गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान या बालकानं आत्महत्या का केली? याबाबत कुटुंबियांकडून काहीच माहिती नसल्याचं सांगण्यात येतंय. दरम्यान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलीये. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram