Nagpur Bridge | लवकरच नागपूरकरांच्या सेवेत 3 मजली उड्डाणपूल; वाहतुकीची समस्या सुटणार
Continues below advertisement
Nagpur Bridge | लवकरच नागपूरकरांच्या सेवेत 3 मजली उड्डाणपूल; या पुलामुळे वर्धा रोड, मनिषनगर, बेसा, बेलतरोडी भागातील वाहतुकीची समस्या कायमची निकालात निघणार आहे.. तीन मजली पुलामुळे नागपूरला नवी ओळखही मिळाली आहे
Continues below advertisement