Nagpur MVA Sabha : मविआची नागपूरमध्ये सभा, राष्ट्रवादीकडून प्रत्येक प्रभागात प्रभातफेऱ्यांचं आयोजन
Nagpur MVA Sabha : मविआची नागपूरमध्ये सभा, राष्ट्रवादीकडून प्रत्येक प्रभागात प्रभातफेऱ्यांचं आयोजन
महाविकास आघाडीने दर्शन कॉलनी - सद्भावना नगरातील मैदानावरच सभा घेऊ अशा आशयाचे प्रचारही सुरू केले. त्यासाठी छोटे प्रचार रथ नागपूर शहरातील वेगवेगळ्या भागात पाठवले... त्यामुळे मैदानावरील खेळाडू आणि विविध क्रीडा सोयींचा मुद्दा समोर करून सभेला विरोध करणाऱ्या स्थानिक नागरिकांचा विरोध कायम असताना महाविकास आघाडीने स्थानिकांच्या विरोधाला न जुमानता सभा घेण्याची तयारी सुरू केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.