Nagpur MVA Sabha : मविआच्या नागपुरच्या सभेला एकीकडे स्थानिकांचा विरोध, दुसरीकडे मैदान पडतंय लहान
Nagpur MVA Sabha : मविआच्या नागपुरच्या सभेला एकीकडे स्थानिकांचा विरोध, दुसरीकडे मैदान पडतंय लहान
नागपूरमध्ये महाविकास आघाडीची 16 एप्रिलला वज्रमुठ सभा होणार आहे.. या सभेसाठी दर्शन कॉलनी सद्भावना नगर येथील मैदानाची निवड करण्यात आलीये.. मात्र राजकीय सभेमुळे खेळाडूंची गैरसोय होईल असं कारण देत स्थानिक नागरिकांनी या मैदानावर सभा घेण्यास विरोध दर्शवलाय... दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आता व्यासपीठ व सुरक्षा सर्कलची जागा वगळली तर केवळ १२ हजार खुुर्च्यांची जागा उरतेय.. त्यामुळे एक लाखाची सभा घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मविआचा प्लॅन फसतोय की काय, असं आता वाटू लागलंय.