Tukaram Mundhe | नागपूरचा गँगस्टर संतोष आंबेकरचा कोट्यवधीचा बंगला जमीनदोस्त | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
तुकाराम मुंढे म्हटलं की धडाकेबाज कामं आलीच. अनेक रखडलेली कामं ते मार्गी लावतात, अशी त्यांची ओळखही आहे. अशाचप्रकारे तुरूंगाची हवा खाणारान नागपूरचा गँगस्टर संतोष आंबेकरच्याही संपत्तीवर टाच आलीये, पाहूयात