Nagpur MPSC Student Protest : नवीन अभ्यासक्रमाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन ABP Majha
Nagpur MPSC Student Protest : नवीन अभ्यासक्रमाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन ABP Majha
नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यलयापुढे MPSC च्या विद्यार्थ्यांचं आंदोलन, आंदोलनात काँग्रेस आमदार अभिजीत वंजारी पण सहभागी. MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं आज राज्यभर आंदोलन, राज्य सेवा परीक्षेचा नवीन अभ्यासक्रम २०२३ पासून लागू करण्याचा निर्णय घेतल्यानं आंदोलनाचा इशारा, अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करावा, विद्यार्थ्यांची मागणी, पुणे, नागपूर, कोल्हापूर येथे आंदोलन.