Nagpur Monkey Rescued : नागपूरात मोबाईल टॉवरवर चढलेले वानर अखेर जेरबंद
Continues below advertisement
नागपूरातील हिंगणा वनक्षेत्रातील पेंढरीमध्ये वानराने चांगलाच धुमाकूळ घातला होता. हे वानर गावकऱ्यांवर हल्लाही करत होते.अखेर वनविभाग आणि पीपल फॉर एनिमल्सच्या चमूने मोबाईल टॉवरवर चढून वानराला जेरबंद केलंय
Continues below advertisement