Mohan Bhagwat | स्वार्थामुळे कुणाचाही फायदा होत नाही - सरसंघचालक | ABP Majha
Continues below advertisement
आपापसात भांडल्याने नुकसान होतं, तरीही काहीजण भांडतात असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. तसेच स्वार्थामुळे कोणाचाही फायदा होत नाही असंही सरसंघचालक बोलताना म्हणाले.
Continues below advertisement