Nagpur MLC Elections : विधान परिषदेसाठी नागो गाणार यांनी भरला अर्ज, गाणार तिसऱ्यांदा रिंगणात
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे उमेदवार नागो गाणार यांनी भरला उमेदवारी अर्ज. भाजपचा गाणार यांना पाठिंबा. तिसऱ्यांदा नागो गाणार रिंगणात.