Nagpur:पेपरफुटीप्रकरणी पोलिसांनी गैरवर्तन केल्याचा आरोप, पोलिसांनी माफी मागावी,कार्यकर्त्यांची मागणी
abp majha web team
Updated at:
11 Jan 2024 03:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNagpur:पेपरफुटीप्रकरणी पोलिसांनी गैरवर्तन केल्याचा आरोप, पोलिसांनी माफी मागावी,कार्यकर्त्यांची मागणी
नागपुरात काल झालेल्या पेपरफुटीप्रकरणी आज अखिल भारतीय विद्यार्थी सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले... कार्यकर्त्यांनी सक्करपुरा पोलिस स्टेशनमध्ये घुसून आंदोलन केलं... पोलिसांनी गैरवर्तन केल्याचा आरोप अभाविपच्या कार्यकर्त्यांनी केलाय... पोलिस स्टेशनमध्ये घुसून कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली