
Nagpur Mayor | भविष्यात महापालिका निवडणूक लढणार नाही, नागपूरचे महापौर संदीप जोशी यांची घोषणा
Continues below advertisement
Nagpur Mayor | भविष्यात महापालिका निवडणूक लढणार नाही, अशी घोषणा नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी केली आहे. त्यामुळे संदीप जोशी विधानसभा निडवणूक लढवणार का अशी चर्चा सुरु आहे.
Continues below advertisement