
Nagpur : थंडी सहन न झाल्यानं दुचाकीला काडी,नागपुरातल्या सर्फराज टोळीचं कृत्य : ABP Majha
Continues below advertisement
विदर्भात काही महाभागांनी शेकोटीसाठी चक्क दुचाकी पेटवली आहे.. नागपुरातला कुख्यात चोर सर्फराज आणि त्याच्या टोळीला शेकोटीसाठी लाकूड आणि तत्सम साहित्य सापडलं नाही. त्यामुळं त्यांनी चोरलेली दुचाकीच पेटवून दिली. गेल्या काही दिवसात सर्फराजच्या टोळीनं वेगवेगळ्या ठिकाणांहून दुचाकी चोरून शेतात लपवल्याचंही पोलीस तपासात निष्पन्न झालंय.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Nagpur FIRE Two Wheeler ताज्या बातम्या Maharashtra Winter ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Marathi News