Nagpur : नागपुरात शिवजयंतीचा उत्साह,महाल परिसरात ढोल ताशाच्या गजर ABP Majha
Continues below advertisement
नागपूरच्या महाल परिसरात ढोल ताशाच्या गजरात ध्वज नाचवले जाताहेत..याठिकाणी नागपूरकरांचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय.
Continues below advertisement