Nagpur Fire : महाकाली नगर झोपडपट्टीत भीषण आग, स्थानिक टवाळखोरांचा माझाच्या कॅमेऱ्यामनवर हल्ला
abp majha web team
Updated at:
09 May 2022 01:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपूरच्या महाकाली नगर भागात लागलेल्या आगीचं वार्तांकन करणाऱ्या एबीपी माझाच्या टीमवर काही स्थानिक गुंडांनी हल्ला केला... हा सर्व प्रकार इतर वृत्तवाहिन्यांच्या कॅमेरात कैद झाला.. या हल्ल्यात एबीपी माझाचे कॅमेरामन अतुल हिरडे यांना खाली पाडून त्यांच्या हातातला कॅमेराचीही मोडतोड करण्यात आली.. सुदैवानं अतुल हिरडे यांना गंभीर दुखापत झाली नाही.. मात्र कॅमेराचं नुकसान झालं आहे... घटनास्थळी पोलीसांची संख्याही कमी असल्यानं काही तरुणांकडून धुडगूस सुरू होता.