Nagpur Lok Sabha : नागपुरच्या लोकसभा मैदानात पुन्हा एकदा नितीन गडकरी, काँग्रेसचा उमेदवार काही ठरेना
Nagpur Lok Sabha : काहीच तासांमध्ये निवडणुकांची घोषणा होणारेय. यापार्श्वभूमीवर भाजप कामाला लागलीये. भाजपची उमेदवारांची यादी समोर आलीये. नागपूरच्या मैदानात पुन्हा एकदा नितीन गडकरींना उतरवण्याची तयारी सुरु झालीये. गडकरींनी प्रचाराचा नारळ फोडलाय. "कहो दिल से, नितीन गडकरी फिर से" असं त्यांच्या प्रचाराचं घोषवाक्य आहे. एकीकडे भाजपकडून तयारीला वेग आलाय दुसरीकडे काँग्रेसचा उमेदवार अजूनही निश्चित झाला नाहीये..