Nagpur : मतदानानंतर सर्व ईव्हीएम स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित, नागपूर, रामटेकचे ईव्हीएम कळमन्यात
Continues below advertisement
Nagpur : मतदानानंतर सर्व ईव्हीएम स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित, नागपूर, रामटेकचे ईव्हीएम कळमन्यात
नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघातील मतदान पार पाडल्यानंतर, आता सर्व EVM स्ट्रॅांग रुममध्ये सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. नागपूर आणि रामटेक मतदारसंघांमधले ४ हजार ५१० मतदान केंद्रांवरील ईव्हीएम नागपूरच्या कळमना एपीएमसीमध्ये ठेवण्यात आले आहेत. इथं त्रिस्तरीय सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.
केंद्रीय सुरक्षा यंत्रणा आणि महाराष्ट्र पोलीस इथं २४ तास खडा पाहरा देत आहेत.
Continues below advertisement