Nagpur : कुस्तीगीर परिषदेवर भाजपचं वर्चस्व, भाजप खासदार रामदास तडस यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद निवडणूक बिनविरोध झाली आहे.. कारण अध्यक्षपदासाठी आलेल्या तीन पैकी दोघांनी अर्ज मागे घेतल्यामुळे भाजप खासदार रामदास तडस हे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.