Nagpur : किडनी तस्करीप्रकरणी रुबी हॉस्पिटलवर काय कारवाई केली? विधीमंडळ परिसर आणि नागपुरात पोस्टर्स
Nagpur : किडनी तस्करीप्रकरणी रुबी हॉस्पिटलवर काय कारवाई केली? विधीमंडळ परिसर आणि नागपुरात पोस्टर्स
सध्या नागपुरात हिवाळी अधिवेशन सुुरुये. याच अधिवेशनात आता एका बॅनरची चर्चा होतेय. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पुण्यातील आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष देणार का? अशा आशयाचे बॅनर्स विधीमंडळ परिसरासमोर लागलेत. तसंच 'किडनी तस्करीप्रकरणी रुबी हॉस्पिटलवर काय कारवाई केली?' असा सवालही या बॅनरच्या माध्यमातून विचारण्यात आलाय. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांनी.