Nagpur : नागपूरच्या काटोलमध्ये शासकीय कार्यक्रमात नाराजीनाट्य ABP Majha
Continues below advertisement
Nagpur : नागपूरच्या काटोलमध्ये शासकीय कार्यक्रमात नाराजीनाट्य ABP Majha
नागपूरच्या काटोलमध्ये अनिल देशमुख विरुद्ध भाजप असा कलगीतुरा रंगला.. पारडसिंग गावात काटोल नगरपरिषदच्या विकास कामाचे भूमिपूजन आणि पट्टे वाटप कार्यक्रमात फडणवीस आणि अनिल देशमुखांचे समर्थक भिडलेत..या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते राहुल देशमुख यांच्या भाषणानंतर गोंधळ झाला.. तेव्हा स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मध्यस्थी केली.. यानंतर अनिल देशमुख भाषणाला उभे राहिले.. पण पुन्हा गोंधळ झाल्याने त्यांना भाषण अर्धवट सोडावं लागलं.. यावेळी अनिल देशमुखांंच्या रोषाचा सामना नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना सहन करावा लागला.. पाहूयात काय म्हणाले देशमुख आणि फडणवीस...
Continues below advertisement