Nagpur IT Raid : सहकारी सूतगिरणी घोटाळासंदर्भात नागपुरात सलग चौथ्या दिवशी आयकर विभागाची छापेमारी
abp majha web team
Updated at:
03 Oct 2023 10:50 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपुरात सलग चौथ्या दिवशी आयकर विभागाची छापेमारी सुरुच -, सरकारी पैशाची लूट आणि आर्थिक अनियमितता संदर्भात छापेमारी ------ सहकारी सूतगिरणी घोटाळा कसा झाला यासंदर्भात चौकशी सुरु ---------