Nagpur Airport : नागपूर बनतंय विमानांच्या देखभाल दुरुस्तीचं हब,सहा ते आठ विमानांची देखभाल दुरुस्ती

Continues below advertisement

नागपूर हे विमानांच्या मेंटेनन्स, रिपेअरिंग आणि ऑपरेशनचे सर्व्हिसेस हब म्हणून विकसित होत आहे. केंद्रीय नागरीय उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदीच्या यांच्या हस्ते एएआर- एन्डेमार या कंपनीच्या एमआरओ सर्व्हिस सेंटरचे उदघाटन झाले. मिहानमध्ये आधीच एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचे एमआरओ सेंटर सुरु आहे. त्यामुळे सध्या नागपूरच्या मिहानमध्ये महिन्याला सरासरी सहा ते आठ विमानांच्या देखभाल दुरुस्तीचे काम होत आहे.  हेलिकॉप्टरचे दुरुस्ती केंद्र नागपूरमध्ये सुरु करण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे. त्यामुळे नागपूर हे विमानाच्या देखभाल दुरुस्तीचे हब म्हणून विकसित होत आहे. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram