Hinganghat Woman Ablaze | हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेची प्रकृती किंचीत खालावली | ABP Majha
Continues below advertisement
हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील आरोपी विक्की नगराळेला आज न्यायालयात हजर करण्यात आहे. न्यायालयाने आरोपीची न्यायलयीन कोठडीत रवानगी केली आहे. पोलिसांनी आज न्यायलयाकडे आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी केली नाही. त्यामुळे विक्की नगराळेला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
Continues below advertisement