Nagpur Temple Robbery : नागपुरात हनुमान मंदिरात चोरी, 4 दानपेट्या फोडून  75 हजार रुपये लंपास

नुकतंच रामनवमीचा उत्सव पार पडलाय आणि हनुमान जयंती काही दिवसांवर येऊन ठेपलीय. असं असताना चोरट्यांचा सुळसुळाट झाल्याचं पाहायला मिळतंय. चोरट्यांनी मंदिरांमध्ये चोरी केल्याच्या घटना पु्ण्यात आणि नागपूरात उघड झाल्यात. पुण्यात कर्वेनगर भागात असलेल्या शितळा देवी भैरवनाथ मंदिरात चोरीची घटना घडली आहे.  यात  चोरट्याने चार दानपेट्या फोडून  75 हजार रुपये लंपास करत धूम ठोकली. तर तिकडे नागपूरातील नंदनवन परिसरातील हनुमान मंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्या मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी चोरुन नेली. या सगळ्या घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यात.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola