Nagpur मध्ये 32 ठिकाणी Hanuman Chalisa पठणासाठी मनसेकडून पोलिसांकडे अर्ज

Continues below advertisement

Nagpur  : नागपुरात पोलिसांच्या परवानगीनेच आंदोलन करणार असल्याची मनसेची भूमिका आहे.   ३२ ठिकाणी हनुमान चालिसा पठणासाठी मनसेने पोलिसांकडे अर्ज केलाय.  पोलिसांकडून अद्याप एकाही 
ठिकाणी हनुमान चालिसा पठणासाठी परवानगी नाही.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram