Nagpur : नागपूर पोलिसांकडून गुंड रणजीत सफेलकरचा 'राजमहाल' उध्वस्त
Continues below advertisement
नागपूर जिल्ह्यातला सर्वात मोठा गुंड आणि नागपुरातील इतर अनेक गुन्हेगारांचा आश्रयदाता असलेल्या रणजित सफेलकरचा 'राजमहाल' नावाचा मोठा सेलिब्रेशन हॉल पोलिसांनी पाडण्यास सुरुवात केली आहे
Continues below advertisement