Coronavirus | नागपूर जेलमध्ये कुख्यात गँगस्टर संतोष आंबेकर आणि राजा गौसला यांना कोरोनाची लागण
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
Coronavirus | नागपूर जेलमध्ये कुख्यात गँगस्टर संतोष आंबेकर आणि राजा गौसला यांना कोरोनाची लागण झाली आहे. दोघांवर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत.