Nagpur Ganesh Idol Action : नागपुरातील गणेश मूर्ती कारखान्यांवर कारवाई
नागपूर शहरात पीओपी मूर्तीच्यव विक्री व साठ्यावर बंदी आहे तरीही गणेश उत्सवाच्या तोंडावर व्यापाऱ्यांनी पीओपी मूर्तींचा गोदामात साठा करून ठेवला आहे. गुप्त माहितीच्या आधारे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने धडक कारवाई करत 117 पीओपी मूर्ती जप्त केल्या असून दहा हजारांचा दंडही वसूल करण्यात आला. नागपूरच्या बजेरिया चौकातील शाहू मूर्ती भंडारात ही कारवाई करण्यात आली.
Tags :
Sale Ganesh Utsav Intelligence Nagpur POP Idols Warehouse Stock Solid Waste Management Department Strike Action