Nagpur G 20 : सुंदर नागपूर दाखवण्यासाठी झाडांवर ठोकले हजारो खिळे, सुशोभीकरणाच्या नावाखाली झाडे जखमी

Continues below advertisement

नागपूरमधील जी-२० परिषद झाली... पण त्याची मोठी जखम झाडांना झालीय... होय झाडांना... कारण जी-२० परिषदेच्या निमित्ताने नागपूरमधील झाडांना आकर्षक रोषणाई करण्यासाठी हजारो झाडांना खिळे ठोकण्यात आले होते... आता जी-२० परिषद संपली... पाहुणे निघून गेलेत... कंत्राटदारांनी झाडांवरील लाईटिंग काढली पण खिळे तसेच ठेवलेत.... त्यामुळे सुशोभीकरणाच्या नावाखाली झाडे जखमी झालेत... भविष्यात ही झाडे मरू शकतात, अशीही भीती व्यक्त होतेय.... त्याचवेळी नागपूर महापालिकेने कंत्राटदारांकडून लाईटिंग काढून घेताना खिळे न काढल्याबद्दलचा जाब विचारावा, अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून होतेय... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram