Coronavirus | नागपुरातील 4 कोरोना संशयित रुग्ण घरी निघून गेले
नागपुरातील 4 कोरोना संशयित रुग्णालयातून घरी निघून गेले
नागपूरात कोरोना पोजिटिव्ह आलेल्या पहिल्या रुग्णाच्या संपर्कात आलेले हे 4 संशयित शासकीय मेयो रुग्णालयात दाखल होते
या चारही संशयितांचा अहवाल आज येणार आहे,त्यापूर्वीच हे चारही जण काल मध्यरात्री रुग्णालयातून बेपत्ता झाले...
ते सर्व आपापल्या घरी गेले असून आज त्यांना परत रुग्णालयात आणले जाणार आहे