नागपुरातील एक उड्डाणपूल सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. हा उड्डाणपुल आकर्षक चित्रांनी सजवला जात आहे. हस्तांकित संस्थेने हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.