Nagpur Rain Update : नागपूरमध्ये पूर, अनेक दुकानाचं मोठया प्रमाणात नुकसान : ABP Majha
23 Sep 2023 06:54 PM (IST)
नागपूरच्या सीताबर्डी परिसरातील पहाटेच्या सुमारास पाणी शिरल्यामुळे अनेक दुकानांचं मोठं नुकसान. कपडा आणि अन्नधान्यांच्या व्यावसायिकांचं मोठं नुकसान.
Sponsored Links by Taboola