Nagpur Floods : विहिरींमध्ये गढळू पाणी, रस्त्यांवर चिखल; नागपुरात पूर ओसरला पण समस्या कायम
Continues below advertisement
नागपुरातील पुरामुळे विहिरींमध्ये गढूळ पाणी, अनेक इमारतींच्या वरच्या मजल्यांवर पाण्याचा थेंब नाही, विहीर स्वच्छ केल्य़ाशिवाय पाणी वापरणं अशक्य. पाण्याच्या अभावामुळे नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर.
Continues below advertisement